दुधाचे उत्पादन करणे, त्यावर योग्य ते संस्करण करून त्याची विक्री करणे तसेच त्यापासून विविध पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे इ. बाबींचा दुग्धव्यवसायामध्ये समावेश होतो. दुधाचे उत्पादन करणे यात दुधाळ जनावरांचे प्रजनन, खाद्य, दूध काढणे व देखभाल करणे हे ओघानेच येते.
या योजनेची अधिक माहिती मिळवण्याकरिता अथवा काही त्रुटी असल्यास संपर्क साधावा.
मो. क्र. : +91 8422941511 / 9890614184
ईमेल : ddonagpur@gmail.com